यादवराव पाटील

0
एरंडोल – तालुक्यातील रवंजे येथील मूळ रहिवासी तथा रेल्वेचे निवृत्त कर्मचारी यादवराव मांगो पाटील (90) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. विखरण (ता.एरंडोल) येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.वाय.पाटील व परिवहन महामंडळाचे निवृत्त वाहक कैलास पाटील यांचे ते वडिल होत.

Leave A Reply

Your email address will not be published.