जानकीबाई कुकरेजा

0
जळगाव – येथील गणपती नगरातील रहिवासी जानकीबाई चेतनदास कुकरेजा (76) यांचे निधन झाले. नवरंग चहा चे श्याम व विजय कुकरेजा यांच्या मातोश्री तर अमर, मनोज व मुकेश कुकरेजा यांच्या त्या काकू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.