नारायण पाटील

0
जळगाव – जुने भगवान नगरातील रहिवासी तसेच हटकर समाज मंडळाचे संस्थापक, जिल्हा न्यायायाचे निवृत्त कर्मचारी नारायण सुपडू पाटील (82) यांचे निधन झाले. रावेर न्यायालयाचे कर्मचारी सुभाष पाटील यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.