सिंधुबाई चौधरी

0

जळगाव – जुनाखेडी रोडवरील योगेश्वरनगर येथील रहिवासी सिंधुबाई भागवत चौधरी (७८ मूळ रा.कडगाव) यांचे १८ रोजी निधन झाले. त्या ला.ना.विद्यालयाचे शिक्षक लक्ष्मण भिकारी नारखेडे व प्रकाश जंगलू कावळे यांच्या सासू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.