निवृत्त पाटील

0

वरणगाव :– कांडवेल (ता.रावेर) येथील रहिवासी निवृत्त उखर्डू पाटील (८२) यांचे १७ रोजी निधन झाले. प्रल्हाद पाटील आणि भगवान पाटील यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.