सायंकाबाई गंगाराम शिंदे

0

अमळनेर । तालूक्यातील अमळगाव खेडी येथील  रहिवासी सायंकाबाई गंगाराम शिंदे वय 82 यांचे दि 23  रोजी सायंकाळी 7 वाजता   वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दि 24 रोजी सकाळी 11 वा राहाते घरापासून निघणार आहे. त्यांचे पश्चात 2 मुले 1 मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. खेडीचे प्रगतिशील शेतकरी भास्कर गंगाराम पाटील यांच्या त्या आई होत

Leave A Reply

Your email address will not be published.