संत हरदासराम हिंदी हायस्कूल मध्ये दहावीतील विध्यार्थाचा निरोप समारंभ संपन्न

0

जळगाव- कंवर नगर एजुकेशन सोसायटी द्वारा संचलित संत हरदासराम हिंदी हायस्कूल जळगाव येथील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग.स. सोसाटीचे मनोज पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून सागर पटनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद सावदेकर यांनी केले.यावेळी दहावीत शिकतांना शिक्षकांनी खूप[ मार्गदर्शन केले. परीक्षेची तयारी आमच्याकडून करून घेलती तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी ही मार्गदर्शन केले अशी प्रतिक्रिया विध्यार्थी नेहा झा,मानसी तिवारी , अनिस वर्मा, रिया हेमनानी यांनी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सी.ए पंकज दारा ही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.