साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासोदा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

0

कासोदा ता▪ एरंडोल (वार्ताहर) आज दि.१९ फेब्रुवारी २०२० सकाळी ठीक ८.३० वाजता साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण विद्यालय कासोदा येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक नानासाहेब श्री.जी.के. सावंत होते तर लोकनियुक्त सरपंच श्री दादासाहेब उमेश श्रीराम पाटील व विद्यालयाचे स्कूल कमेटी सदस्य श्री.प्रशांत श्रीराम पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जिवनकार्याबद्दल भाषण, पोवाडे,पाळणा,नाटीका द्वारे आपले विचार व्यक्त केले. शिवाजी महाराजांची वेशभूषा इ. ७ वी बी चा विद्यार्थी द्रोण याने साकारली.७ वी ब चा विद्यार्थी दिनेश पाटील याने शिवरायांच्या कार्याबद्दल दिलेल्या भाषणाने व मुलींच्या लेझीम संचलनाने गावांतील पालकांना पमंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक श्री.जे.डी. साळुंखे सरांनी केले.कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन श्रीमती एम एस पवार यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती स्वाती ढोले यांनी केले.लेझीम पथक संचलन एम‌.एस.पवार व इ.१०वी अ च्या विद्यार्थिनी कु.पुनम अग्रवाल व कु.प्रियंका मरठे यांनी उत्कृष्टपणे केले .

कार्यक्रमास गावातील व परीसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-बघिनींनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.माध्यमिक विद्यालय कासोदा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा :: आज दि.१९ फेब्रुवारी २०२० सकाळी ठीक ८.३० वाजता साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण विद्यालय कासोदा येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक नानासाहेब श्री.जी.के. सावंत होते तर लोकनियुक्त सरपंच श्री दादासाहेब उमेश श्रीराम पाटील व विद्यालयाचे स्कूल कमेटी सदस्य श्री.प्रशांत श्रीराम पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जिवनकार्याबद्दल भाषण, पोवाडे,पाळणा,नाटीका द्वारे आपले विचार व्यक्त केले. शिवाजी महाराजांची वेशभूषा इ. ७ वी बी चा विद्यार्थी द्रोण याने साकारली.७ वी ब चा विद्यार्थी दिनेश पाटील याने शिवरायांच्या कार्याबद्दल दिलेल्या भाषणाने व मुलींच्या लेझीम संचलनाने गावांतील पालकांना पमंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक श्री.जे.डी. साळुंखे सरांनी केले.कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन श्रीमती एम एस पवार यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती स्वाती ढोले यांनी केले.लेझीम पथक संचलन एम‌.एस.पवार व इ.१०वी अ च्या विद्यार्थिनी कु.पुनम अग्रवाल व कु.प्रियंका मरठे यांनी उत्कृष्टपणे केले . कार्यक्रमास गावातील व परीसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-बघिनींनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. घोड्यावर स्वार शिवराय व लेझीम संचलन व भव्य रॅली विद्यार्थ्यांपासून बिर्ला चौकापर्यत काढण्यात आली. कार्यक्रमासाठी कासोदा पोलिस स्टेशन चे एपीआय श्री. ठाकरे साहेब व पोलीस बंधूंचे व कैलास अग्रवाल यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.