संजय सावकारे यांची सातव्या फेरीअखेर 13615 मतांची आघाडी

0

 भुसावळ  : भुसावळमधून भाजपाचे आमदार संजय सावकारे हे सातव्या फेरीअखेर 13615 मतांची आघाडीवर आहे. भुसावळमध्ये संजय सावकारे आणि राष्ट्रवादीचे जगन सोनवणे यांच्यात मुख्य लढत झाली. यात संजय सावकारे यांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असणारे आमदार संजय सावकारे यांना आता भक्कम आघाडी मिळाली असून ते विजयाकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.