रावेरमधून सहाव्या फेरी अखेर शिरीष चौधरी आघाडीवर

0

रावेर : रावेर-यावल मतदार संघात सहावी फेरी अखेर काँग्रेसचे शिरीष चौधरी हे ३६२८ मतांनी आघाडीवर आहे. तर भाजपचे हरिभाऊ जावळे हे २८२४ मतांनी पिछाडीवर आहे. अपक्ष अनिल चौधरी २००७ मते.

Leave A Reply

Your email address will not be published.