शहरात दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीर!

0

जळगाव  – सुमनबाई हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिन आणि दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर अव्याहत वैद्यकीय लोकसेवेच्या यज्ञाला रुग्णांनी दिलेले  प्रेम आशिर्वादावर सुमनबाई हॉस्पिटल 11 डिसेंबर द्वितीय वर्षात लोकसेवेत पदार्पण होत असून.या अनुषंगाने हे 11 डिसेंबर ते  18 डिसेंबर पर्यंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत पूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

आरोग्य शिबिरात एम आर आय सिटी स्कॅन सोनोग्राफी .क्ष किरण (एक्स रे )रक्त लघवी तपासणी बॉडी चेकअप शरीर पूर्ण शरीर तपासणी इ सुविधा शहर वासीयांच्या सेवेत अत्यन्त सवलतीच्या दरात या आठ दिवसीय आरोग्य शिबिरात सुमनबाई हॉस्पिटल पुरविणार असे आयोजक डॉ जितेंद्र जैन यांनी कळविले असे. तसेच भारतीय स्वातंत्र सैनिक. भारतीय सैनिक. पत्रकार बंधू. भगिनींसाठी आजीवन कायमस्वरूपी मोफत तपासणी सेवा सुरु केली आहे.

या शिबिरात डेंगू नियंत्रण उपचार मोफत काही आजारात पेशी कमी झालेल्या असतील तर त्या वाढविण्यासाठी मोफत होमियोपॅथी तपासणी केली जाईल या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.