पाळधी येथे संत जगनाडे महाराज यांचा जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन

0

पाळधी ता.धरणगाव – येथील काशीपंढरी नगरमध्ये संत जगनाडे महाराज यांचा जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले.

काशीपंढरी नगर मित्र मंडळतर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराज यांच्या  जयंतीनिमित्त संत जगनाडे महाराज यांचा जीवनातील घडलेल्या गोष्टी तसेच तेली समाजातील प्रमुख चालीरीती संत जगनाडे महाराज यांनी समाजाला जिवनातील प्रसंगाशी कश्याप्रकारे कार्य करावे ही शिकवण कशी करावी अशा अनेक गोष्टी सुभाष कापुरे यांनी सांगितले तसेच प्रतिमापुजनास आलेले  पाळधी शहर तेली समाज अध्यक्ष कैलास बोरसे, यांचा हस्ते संत जगनाडे महाराज यांचा प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.

काशीपंढरी नगर चे संतोष चौधरी, पत्रकार गोपाळराव सोनवणे, पाळधी तेली समाज बांधव विनोद देवरे, राहुल चौधरी, चेतन चौधरी, निखिल चौधरी, विजय चौधरी, गणेश चौधरी, मयुर चौधरी, सुनिल चौधरी, योगेश चौधरी, जितेंद्र देवरे, चेतन देवरे, स्वप्निल पाटील, दिपक चौधरी, हरीष चौधरी यावेळी तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशीपंढरी नगर चे वृक्षप्रेमी हिम्मत कुंभार, समाधान देवरे, मुकेश भोई, पंकज माळी, किरण मोरे, अनिल महाजन, गुलाब पाटील, सुधाकर माळी, प्रकाश पाटील, भिकन माळी, राज सोनवणे, हर्षल मिस्तरी, योगेश माळी, राहुल भाई आदी पाळधी येथील तेली समाजाचे अध्यक्ष कैलास बोरसे व महेंद्र चौधरी यांनी काशीपंढरी नगर मित्र मंडळ सर्व समाजातील संताची जयंती, पुण्यतिथी साजरी करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.