विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भूसावळ – मध्य रेल्वेने पुढील सल्ल्यापर्यंत पुढील विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे,   याचा तपशील पुढीलप्रमाणे:

• 02107 लोकमान्य टिळक टर्मिनस – लखनऊ विशेष (सोमवार, बुधवार, शनिवार) दि. १.११.२०२१ ते ३०.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02108 लखनऊ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार, गुरुवार, रविवार) दि. २.११.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02165 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष (सोमवार, गुरुवार, शुक्रवार) दि. २९.१०.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत  चालवण्यासाठी मुदतवाढ

• 02166 गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार, शुक्रवार, शनिवार) दि. ३०.१०.२०२१ ते १.४.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

•  01079 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (गुरुवार) दि. ४.११.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01080 गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस  विशेष (शनिवार) दि. ६.११.२०२१ ते २.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार (सध्या हावडा) विशेष (सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार) दि. १.११.२०२१ ते २९.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02102 शालीमार (सध्या हावडा) – लोकमान्य टिळक टर्मिनस  विशेष (सोमवार, बुधवार, गुरुवार, रविवार) दि. ३.११.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01033 पुणे-दरभंगा विशेष (बुधवार) दि. ३.११.२०२१ ते ३०.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01034 दरभंगा-पुणे विशेष (शुक्रवार) दि. ५.११.२०२१ ते १.४.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01407 पुणे- लखनऊ विशेष (मंगळवार) दि. २.११.२०२१ ते २९.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01408 लखनऊ- पुणे विशेष (गुरुवार) दि. ४.११.२०२१ ते  ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01115 पुणे- गोरखपूर विशेष (गुरुवार) दि. ४.११.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01116 गोरखपूर- पुणे विशेष (शनिवार) दि. ६.११.२०२१ ते २.४.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02135 पुणे- मांडुआडीह विशेष (सोमवार) दि. १.११.२०२१ ते २८.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02136 मंडुआडीह- पुणे विशेष (बुधवार) दि. ३.११.२०२१ ते ३०.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02099 पुणे- लखनऊ विशेष (मंगळवार) दि. २.११.२०२१ ते २९.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02100 लखनऊ- पुणे विशेष (बुधवार) दि. ३.११.२०२१ ते ३०.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

 प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी: 

दि. २.११.२०११ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी ट्रेन क्र .02101 आता शालिमार येथे संपुष्टात येईल आणि दि. ४.११.२०२१ पासून शालीमार येथून सुटेल.  या विशेष गाड्यांच्या संरचना, थांबे आणि वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

 आरक्षण:

लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पुणे येथून सुटणाऱ्या  पूर्ण आरक्षित विशेष गाड्यांच्या विस्तारित सहलीचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २.१०.२०२१ रोजी www.irctc.co.in या संकेतस्थळावर व सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.