वासुदेव पाटील

0

चोपडा : तालुक्यातील मोहिदा येथील वासुदेव लोला पाटील (७५) यांचे वृद्धापकाळाने गुरूवारी दुपारी अडीच वाजता निधन झाले. ते पं.स. उपसभापती व पंकज विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील यांचे वडिल होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नांतवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.