वत्सलाबाई चौधरी 

0
जळगाव – भालोद ता.यावल येथील रहिवासी वत्सलाबाई बळीराम चौधरी (८६) यांचे २९ रोजी निधन झाले. त्या जळगाव येथील सेवानिवृत्त पाटबंधारे अभियंता एम.बी.चौधरी व एम जे कॉलेजचे प्रा. पी बी चौधरी यांच्या आई मनजित एम चौधरी यांच्या आजी होत,

Leave A Reply

Your email address will not be published.