भगवान लोहार

0

जळगाव – आनंदनगर सोसायटी, रिंगरोड येथील रहिवासी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त पर्यवेक्षक भगवान गुलाब लोहार (चव्हाण) हिंगोणेकर यांचे २९ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. किरण लोहार यांचे वडील तर परेश लोहार यांचे ते सासरे होत.

Leave A Reply

Your email address will not be published.