लोटन बाबू राजपूत; आज अंतयात्रा

0

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील बोदर्डे येथील शेतकरी लोटन बाबू राजपूत (९५) यांचे दिनांक 11 रोजी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक १२ रोजी सकाळी 9 वाजता बोदर्डे तालुका पारोळा येथून निघणार आहे. ते बोदर्डे विकास सोसायटीचे चेअरमन राजाराम बाबू राजपूत यांचे मोठे बंधू होत तर जगनसिंग, जयराम राजपूत यांचे वडील होते तर होमगार्ड मयाराम पाटील यांचे काका होत. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.