रेल्वे कुलींना सेवेत समावून घ्या !

0

जळगाव , दि . ३० –
रेल्वे कुली, वयस्क कुलींच्या अश्रीतांना तसेच मेडिकल अनफिट कुलींना रेल्वे सेवेत समावून घेणे यासह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली यूनियनच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांना निवेदन सादर केली. शर्मा भुसावळ विभागाच्या वार्षिक निरीक्षणासाठी आले असतांना कुलींनी त्यांना सायंकाळी निवेदन सादर केले. यावेळी ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनचे मंडळ अध्यक्ष अनिल सावळे, मोहसीन पटेल, राजू पाटील, तारिक कुरेशी, रफीक गवळी, फकीरा, मुखतार, जावेद, सलीम, हमीद यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.