रामदास नरवाडे

0

विवरे बु., ता रावेर – येथील रहिवासी रामदास गोविंदा नरवाडे (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जिरेमाळी समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, भाजप तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे व गोवर्धन नरवाडे यांचे वडील तर सुरज नरवाडे यांचे ते आजोबा होत.

Leave A Reply

Your email address will not be published.