तरुणाची तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या

0

भुसावळ – येथील तापी नदीच्या पुलावरून एका तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. सुदाम ब्रिजमोहन अग्रवाल असे या युवकाचे नाव आहे. हि घटना आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. सुदामने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.