मंडाबाई कोळी

0

यावल- तालुक्यातील मनवेल येथील रहिवासी मंडाबाई नामदेव कोळी (९९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. चोपडा येथील पालिका सेवानिवृत्त पाणीपुरवठा कर्मचारी केशरसिंग कोळी, मच्छीद्र कोळी व गोरख कोळी यांच्या मातोश्री तर दगडी येथील पोलीसपाटील विठ्ठल कोळी, पुरुषोत्तम कोळी यांच्या त्या आजी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.