रत्नाबाई गोसावी

0

चोपडा – तालुक्यातील सनपुले येथील मूळ रहिवासी व चोपडा येथील अरुणोदय कॉलनीतील रहिवासी रत्नाबाई आनंदगिर गोसावी (६७) यांचे अल्पशाआजाराने निधन झाले. किशोर गोसावी व प्रफुल्ल गोसावी यांच्या त्या मातोश्री होत,

Leave A Reply

Your email address will not be published.