मुरबाड तालुक्यातील (बारा गाव) खुटलचा ईतर ग्रामपंचायतींनी घ्यावा आदर्श!

0

मुरबाड | मुरबाड तालुक्यातील (बारा गाव) खुतल ग्राम पंचायत गावाने येक आदर्श निर्माण केला आहे. मुरबाड तालुक्या मध्ये कुठेच नाही अशी स्मशान भूमी तयार केली असुन या ग्राम पंचायत (बारा गाव) खुटलं गावाने दाखऊन दिले आहे. ऐक चागल्या प्रकारचे काम हाती घेतले असुन विकास योजना कश्या पद्धतीने केल्या पाहिजेत ते या गावा मधुन शिकायला पाहिजेत सर्वत्र या ग्राम पंचायत ( बारा गाव) खूटल यांच्ये अभिनंदन होत आहे ज्या ठेकेदाराने बांधली त्याला धन्यवाद द्यायला पाहिजेत या गावातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत. यास म्हणतात विकास.

Leave A Reply

Your email address will not be published.