मुक्ताबाई पाटील

0

कुसुंबा – येथील मुक्ताबाई रामभाऊ पाटील (९०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, येथील रुग्णसेवक व सामाम्जिक कार्यकर्ते विनायक रामभाऊ पाटील (सूर्यवंशी) व पुणे येथील खानदेश मराठा महासंघाचे अध्यक्ष भिकन दयाराम पाटील यांच्या मातोश्री तर अष्टविनायक ट्रेडस, अष्टविनायक अक्वाचे संचालक विकास विनायक पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.