भाऊ (धर्म निस्ताने

0

चाळीसगाव – येथील गुणे अल्लीतील रहिवासी तथा गवळी समाजाचे जात पंच भाऊ उर्फ धर्म जाणू निस्ताने (६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ओम कॉम्प्युटर सेंटर चे संचालक सुभाष व विजय निस्ताने यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.