लक्ष्मीबाई येवले

0

अमळनेर – वाघ बिल्डिंगसमोरील रहिवासी लक्ष्मीबाई हरी येवले (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सुरेश येवले व रवींद्र येवले यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.