माधव पाटील

0

अडावद, ता.चोपडा :– तालुक्यातील खर्डी येथील माधव दोधू पाटील (७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीराम पाटील यांचे ते बंधू तर विनोद पाटील यांचे ते काका होत.

Leave A Reply

Your email address will not be published.