मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात पोलीस विभागातर्फे मास्क व सनीटायगर वाटप

0

मुक्ताईनगर | प्रतिनिधी 

मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे व वीरेंद्र भोईटे यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात आज रस्त्याने ये-जा करणाऱ्या मास्क नसलेल्या व्यक्तींना तसेच प्रवाशांना वाटप करण्यात आले. सुधाकर शेजोळे,अविनाश पाटील ,गणेश चौधरी, कांतीलाल केदारे ,नितीन चौधरी ,मुकेश घुगे, देवसिंग तायडे, संतोष नागरे, विनोद वाघ ,गोपीचंद सोनवणे, संभाजी बिजागरे ,राहुल ढेन वाल,   प्रमोद तायडे ,रवींद्र सपकाळे,अक्षय हिरोळे,सुनील बडगुजर, शुभम तळेले ,चेतन पाटील,राहुल शुरपाटने, मोहन मेढे तसेच नगर पंचायत कर्मचारी देखील उपस्थित होते. पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात देखील वीरेंद्र भोईटे शुभम चेतन पाटील राहुल शिरूर पाटणे यांच्या हस्ते टायझर व मास्क वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.