‘ब्रेक दि चेन’ रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी

0
आज संध्याकाळ पासून ते 30 एप्रिल पर्यंत
काय सुरु राहणार
सर्व प्रकारची वाहतूक रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
खासगी कार्यालयांना फक्त घरूनच काम- वर्क फ्रॉम होम केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज ,पाणी पुरवठा करणारी कार्यालये सुरू.
शेतीविषयक कामे, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने – किराणा, औषधी, भाजीपाला सुरु.
शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत सुरु.
रेस्टोरंट पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू.
हे बंद राहणार
वित्तीय सेवा सोडून इतर सर्व खासगी कार्यालये बंद.
उपाहारगृहे, चित्रपटगृहे बंद.
गर्दी होणारी ठिकाणे बंद.
जीवनावश्यक सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, बंद.
चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
सर्वच प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी सुद्धा बंद.
उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद.
रेस्टोरंट पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु.
१०वी १२वी परीक्षा सोडून शाळा- महाविद्यालये बंद सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.