महेंद्र बिऱ्हाडे यांची लहुजी संघर्ष सेना जामनेर तालूका अध्यक्ष पदी नियुक्ती

0

जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालूक्यातील सर्व परिचीत अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले महेंद्र बिऱ्हाडे यांची लहुजी संघर्ष सेना अध्यक्ष सुरेश बहिलम महासचिव दिपक सोनोने यांच्या सुचनेनूसार जामनेर तालूका अध्यक्ष पदी झाली असुन तसे नियुक्ती पत्र राज्य उपाध्यक्ष अण्णा कांबळे युवक अध्यक्ष स्वप्निल सपकाळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवराज थोरात सचिव नाना भालेराव यांच्या हस्ते देण्यात आले अण्णाभाऊ साठे नगर जामनेर येथे झालेल्या संघटनेच्या मिटींग मध्ये ही नियुक्ती जाहिर करण्यात आली.

जळगांव जिल्हा संगटक स्वानंद बावस्कर पारोळा शहर उपाध्यक्ष उत्तम पगारे जामनेर तालूका सोशल मिडीया अध्यक्ष ईश्वर बाविस्कर यांच्या ही नियुक्त्या करण्यात आल्या. कोविड चे सर्व नियम पाळून झालेल्या या मिटींग ला राज्य संगटक रामा मगरे सोशल मिडीया अध्यक्ष राहुल शेळके औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष वसंत कोतकर जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पवार बापु कांबळे किशोर मरसाळे महासचिव सुभाष पगारे गोविंदा, मगरे दिपक गायकवाड, जितेंद्र सोनवणे, निंबा चौधरी ,गणेश साळूंखे ,अक्षय अहिरे, बारसु सोनवणे, नितीन सोनवणे, कपिल दोडके, श्रीराम दोडके ,समाधान वाघ, श्रावण दांडगे ,संतोष पाखरे, गोपाळ सपकाळे ,संतोष बोरुडे ,सागर बाविस्कर, ईश्वर बाविस्कर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.