बांधकाम विभागातील देविदास महाजन सेवानिवृत्त

0

भडगाव ;- येथिल सार्वजनिक बांकाम विभागातील चालक देविदास तुळशीराम महाजन (धरंगावकर) हे 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दि 31 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम हा सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात आला यावेळी तहसीलदार सी. एम. वाघ, अभियंता राजपूत, जयंत पवार , सागर महाजन आदीसह विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.