पाटबंधारे विभागातून अभियंता चिंतामण पाटील सेवानिवृत्त

0

भडगाव ;- येथील पाटबंधरे विभागातील स्तापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अभियंता चिंतामण निंबा पाटील हे दि.31 रोजी आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय येथे झाला . या वेळी संजय वाघ, अमोल पाटील, सुनील पाटील, विलास नेरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. या ए. पी. आय. रवींद्र जाधव, निंबा आण्णा महाजन, दत्तात्रय पवार, प्रशांत पाटील, योजना पाटील, एच. व्ही. पाटील, घुगरे, डी. डी. पाटील सर, संतोष महाजन, श्याम पाटील, बबलू देवरे, यांच्या सह सामाजिक कार्यकर्त उपस्तील होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सह परिवार सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन सर, यांनी तर आभारप्रदर्शन वाल्मीक पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.