पाच दिवसांचा आठवडा,शासकीय कर्मचा-यांमध्ये आनंद.

0

एरंडोल – राज्य सरकारी कर्मचा-यांना पाच दिवसाचा आठवडा लागु करण्याचा निर्णय मंत्री मंडळाने घेतल्यामुळे येथे कर्मचा-यांच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दोन दिवसाच्या साप्ताहिक सुटीमुळे कर्मचा-यांना रोजच्या कामाचे तास वाढणार आहे.राज्य सरकारी कर्मचा-यांचा हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे या पुढच्या काळात सर्व सामान्य नागरिकांचे टेबलांवरील फाईलांचे विविध प्रश्न लवकरात लवकर हाता वेगळे करावे अशी सर्व सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.