पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या गाड्यांवर दगडफेक

0

कोलकाता :– देशात सर्वत्र शांततेत मतदान होत असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच हिंसक घटना घडत आहेत. मंगळवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या येथील रोड शोवेळी तुफान राडा झाला. यानंतर टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री सुरूच आहे. डमडम इथं मोदींच्या रॅलीहून परतणाऱ्या भाजप नेत्यांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत तीन गाड्यांचं नुकसान झालं. टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप आहे. भाजप नेते समिक भट्टाचार्य, आणि मुकुल रॉय यांच्या गाड्या फोडण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.