निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतरचे VIDEO आले समोर

0

मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं उठलेलं निसर्ग चक्रीवादळ पुढील काही तासात हे वादळ मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातून जाणार आहे.

आज दुपारी १ वाजेच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ किनारपट्टीला धडकले आहे. वादळ धडकल्यानंतर ताशी 100 ते 120 किलोमीटर चक्रीकार वारे वाहून पाऊस पडत आहे.

दरम्यान, या वादळामुळे कच्ची घरे आणि झोपड्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक भागात घरावरची पत्रे उडून  गेली आहे. तर काही ठिकाणी   वीज आणि  दूरध्वनी तसेच संपर्क साधनांच्या तारांचे नुकसान झाले आहे.   रत्नागिरी, अलिबाग परिसरात  मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.