जिल्ह्यात नवीन सात कोरोना पॉझिटिव्ह आढळले, रुग्ण संख्या 508 वर

0

जळगाव । भडगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, यावल, सावदा, भुसावळ येथील 37 अहवाल प्राप्त. 30 अहवाल निगेटिव्ह तर 7 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये अमळनेर 3, भुसावळ 2, एरंडोल व सावदा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 508 झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.