जामठी येथून दुचाकी लांबविली; अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

0

बोदवड – तालुक्यातील जामठी येथे रोडवरिल नारायण पाटील यांच्या किराणा दुकानासमोर उभी असलेली बजाज प्लेटिना कंपनीची काळ्या रंगाची २५ हजार रुपये किंमतीची (एम.एच.१९ ए.क्युव १९३७) या नंबरची दुचाकी दि‌.२१ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली असून याप्रकरणी दुचाकी मालक बापु जानकीराम सुर्यवंशी (वय ४५ रा.लोणवाडी ता.बोदवड) यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात भा.दं.वी.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील खरे यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल भोसले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.