नागरितक संशोधन कायद्याच्या समर्थनात वरणगावात रॅली

0

वरणगाव :  नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थन देण्यासाठी  शहराच्या मुख्य मार्गावरून महा रॅली कढून तहसिलदार यांचे प्रतिनिधी व विभागीय पोलीस अधिक्षक यांना वरणगाव पोलीस स्टेशनला दिले

या महारॅलीचे आयोजन राष्ट्रीय सुरक्ष मंच वरणगाव यांच्या नेवृत्वाखाली आयोजीत करण्यात येऊन येथील जि प मराठी शाळा येथुन शहराच्या मुख्य मार्गावरून रॅली कढण्यात आली होती रॅलीत पंचाहत्तर मिटर लांबीचा तिरंगा ध्वज या रॅलीचे आकर्षन होते रॅलीत सुमारे दिड हजार नागरिकाचा समावेश होता रॅलीचा समारोप वरणगाव पोलीस स्टेशनला राष्ट्रीय सुरक्षा मंच , भारतीय ,मजदुर सघ , भारतीय जनता पार्टी , छत्रपती व्ययामशाळा , नगरपालीका मजदूर संघ , चितोडे वाणी समाज ,यांच्या वतीने तहसिलदार यांचे प्रतिनिधी प्रतिनिधी प्रतिनिधी नायब तहसिलदार शंशीकांत इंगळे , व विभागीय पोलीस अधिक्षक ( मुक्ताईनगर ) सुभाष जाधव यांना निवेदन देऊन राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.