जागतिक शांततेसाठी सामूहिक हनुमान चालिसा पठण

0

आर्ट ऑफ लिव्हिंगचा ऑनलाईन उपक्रम

चालू वर्षातील पहिले सूर्यग्रहण गुरुवारी (दि  10) होत आहे. त्यानिमित्ताने  आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत वैदिक धर्म संस्थानतर्फे जागतिक शांतता, चांगले आरोग्य आणि सर्वांचे कल्याण यासाठी लाइव्ह सामूहिक हनुमान चालिसा पठण  घेण्यात येणार आहे.
विनामुल्य ऑनलाईन हनुमान चालिसा पठणात देश-विदेशातील लाखो लोक  ऑनलाईन एकत्रित येऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. गुरुवारी (दि. 1)रात्री आठ वाजता https://youtu.be/6xVyleniXQ8 किंवा
fb.com/vaidicpujas हा कार्यक्रम लाईव्ह होईल, अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या (महाराष्ट्र)  समन्वयक कुमकुम नरेन यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.