जळगाव जिल्ह्यात आज आणखी 186 जणांना कोरोनाची लागण ; रुग्ण संख्या 3268

0

जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आज आणखी 186 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर 225 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या आता 3268 झाली असून आज जिल्ह्यातील

जळगाव शहर 44, जळगाव ग्रामीण 6, भुसावळ 5, अमळनेर 17, चोपडा 9, पाचोरा 8, भडगाव 3, धरणगाव 8, यावल 5, एंरडोल 19, जामनेर 19, रावेर 19, पारोळा 3, चाळीसगांव 5, मुक्ताईनगर 5, बोदवड 11, असे एकुण 186 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.