जगमोहनदास सुरतवाला यांचं निधन

0

जळगाव :- दाणा बाज़ारातील चंपकलाल नानाभाई कंपनी चे संचालक आणि मदनलाल सुरतवाला याचे भाऊ आणि विपुल व विनय याचे वडील स्व. जगमोहनदास सुरतवाला जलगाव निवासी याना दि. २६/०७/२०१९ गुरूवारी रात्री १२.१५ अल्‍पाश्‍या आजाराने देवाज्ञा झाली. तर त्यांची अंत यात्रा ही आज दि.२६ रोजी सकाळी 11.00 वाजता११६ आर्दश नगर नवीन राहत्या घरुन निघेल.

Leave A Reply

Your email address will not be published.