ग.स.सोसायटीचे माजी चेअरमन अप्पासाहेब पवार यांचे निधन

0

पारोळा :- ग.स.सोसायटीचे माजी चेअरमन व शिक्षकनेते अप्पासाहेब हनुमंतराव पवार यांचे आज सकाळी ७.०० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी सायंकाळी ५-०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. अंत्यसंस्कार पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.