गोपाळनगरात एकाला कोरोनाची लागण,परिसर सील

0

खामगांव येथील गोपाळ नगर भागात कोराणाचा रुग्ण आढळला असुन गोपाळ नगरातील महाराष्ट विद्यलय , दंडे स्वामी मंदीर ,घाटपुरी नाका ,अभय नगर, भाटीया लेआउट सील करण्यात आले महाराष्ट विद्यलय जवळ एका 38 वर्षाय कोराणाची लागवण झाल्याने हा परीसर सील करण्यात आली आहे.गोपाळनगर मधील निकाल पाॅझिटिह आल्याची माहिती मिळाली आहे उमरा लासुरा येथील हा रुग्ण खामगांव येथे वास्तय्यास असल्याने गोपाळ नगर चा परीसर सील करण्यात आला आहे. तरी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन पोलीस व प्रशासने केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.