खा. रक्षा खडसे, स्मिता वाघ, संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा मध्यवर्ती  बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अर्ज छाननीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.

खासदार रक्षाताई खडसे व अमळनेर विकास सोसायटी मतदार संघात माजी आमदार स्मिताताई वाघ यांचा भाजपा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला असून राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे ते बिनविरोध होणार आहेत याची घोषणा लवकरच होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.