कासवा येथील ट्रक चालकाची तापी पुलावरून उडी घेत आत्महत्या

0

भुसावळ- शहरा लागून असलेल्या कासवा येथील ३० वर्षीय विवाहित युवकाने आज तापी नदी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली

कासवा येथील विलास धीवरन कोळी वय ३० या युवकाने १६ जून रविवार रोजी तापी नदी पुलावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली . विलास कोळी याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही . याबाबत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद प्रक्रिया सुरु होती .

Leave A Reply

Your email address will not be published.