एस.एन.डी.टी.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

0

जळगाव ः  कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. दिव्या सपकाळे हीने निबंध स्पर्धेत, चेतना सोनगिरे हीने प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत, अंजली अहिरे हीने पर्यावरण संदर्भातील  घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेसाठी प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे, उपप्राचार्य डॉ. सतीश जाधव, डॉ. सुगंधा पाटील, डॉ. प्रकाश कांबळे, प्रा. योगिता पाटील यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.