चांदसरकर विद्यामंदिरात स्नेहसंमेलन उत्साहात

0

जळगाव ः  येथील साने गुरुजी कॉलनीतील कै.गि.न.चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिरात झालेल्या स्नेहसंमेलनात ४०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.म.न.पा. शाळा क्र.८ चे केंद्र प्रमुख अशोक सैदाणे, संस्थेचे अध्यक्ष मेजर नाना वाणी, संचालक प्रमोद चांदसरकर,सुप्रिया चांदसरकर, सीमा चांदसरकर, एस.डी. भिरूड आदी उपस्थित होते.महेश तायडे यांनी नृत्यप्रशिक्षण दिले. स्वप्नील भोकरे आणि अर्चना बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले.

अश्‍विनी मोरदे, शारदा चौधरी, पूनम पाटील, जयश्री खडके, सीमा देवरे, स्नेहल नाईक, अमोल सोनकुळ, विवेक कोठावदे, भूषण अमृतकर यांनी सहकार्य केले. जयश्री पाटील यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.