आयपीएल 2018 :जगभरातील खेळाडूंवर आज बोली

0

बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागते आहे.

सर्व जगातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावावर असेल. या लिलावात एकूण 578 खेळाडू आहेत. ज्यांच्यावर बोली लागणार आहे. ज्यामध्ये 244 कॅप्ड खेळाडू आहेत. त्यापैकी 62 भारतीय आहेत. 332 अनकॅप्ड खेळाडूंमध्ये 34 विदेशी खेळाडू आहेत.

 मोईन अलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 1 कोटी 70 लाखांना घेतलं विकत

मार्कस स्टॉईनिसला किंग्ज इलेव्हन पंजाबने 6 कोटी 20 लाखांना घेतलं विकत

स्टुअर्ट बिन्नीला राजस्थान रॉयल्सने 50 लाखांना घेतलं विकत

कॉलिन मुन्रोला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1 कोटी 90 लाखांना घेतलं विकत

Leave A Reply

Your email address will not be published.