आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या ताजे दर

0

मुंबई । सरकारी तेल कंपन्यांनी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 23 ते 27 पैसे आणि डिझेलमध्ये 27-30 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे. दरम्यान, आज जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटर दर १०४.२७ इतका आहे. तर डीझेलचा दर ९४.८२ प्रति लिटर इतका आहे.

या शहरांमधील पेट्रोल 105 रुपयांच्या पुढे गेले

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 108.07 रुपये तर डिझेल 100.82 रुपये प्रति लिटर आहे

मध्य प्रदेशातील अनुपनगरमध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 98.74 रुपये प्रति लिटर आहे.

रीवा मधील पेट्रोल 107.07 रुपये आणि डिझेल 98.10 रुपये प्रति लिटर आहे.

भोपाळमध्ये पेट्रोल 105.13 रुपये तर डिझेल 96.35 रुपये प्रति लिटर आहे.

परभणीत पेट्रोल 105.16 रुपये तर डिझेल 95.63 रुपये प्रति लिटर आहे.

दिल्लीत पेट्रोल 96.93 रुपये तर डिझेल प्रति लिटर 87.69 रुपये आहे.

मुंबईत पेट्रोल 103.08 रुपये तर डिझेल प्रति लिटर 95.14 रुपये आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल 98.14 रुपये तर डिझेल 92.31 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल 96.84 रुपये आणि डिझेल 90.54 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.