अमळनेरात उष्माघाताने एकाचा मृत्यू

0

अमळनेर ;- तालुक्यातील एकतास येथील ३२ वर्षीय जितेंद्र राजू वाडीले हा युवक शेतात काम करीत असताना उन्हाचा त्रास जाणवत असल्याने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान उष्माघाताने मृत्यू झाला . याबाबत मारवाड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ सचिन निकम करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.